Nothing Is Permanent. हे माहित असताना सुद्धा आजूबाजूला (आणि स्वत:मध्ये) होणारे बदल अनुभवताना येणारी मजा, होणारा त्रास, पडणारे प्रश्न, होणारा आनंद, येणारा संताप, चिडचिड, चढणारा माज, जाणवणारी हतबलता आणि या सगळ्यातली गंमत तुमच्या बरोबर वाटण्यासाठी हा उद्योग.
Thursday, October 6, 2011
if display problems are there...
जर सदर ब्लॉग वरील कोणताही मजकूर वाचताना मराठी दिसत नसेल तर कृपया खालील लिंक वरून मराठी लेखणी हा फोन्ट डाऊनलोड करा.
1 comment:
बंधू आता उत्तम... फॉण्ट मिळाला आता आपला ब्लॉग आम्ही वाचू शकतो.
धन्यवाद...
Post a Comment